भ्रष्टाचार हा गुन्हा आहे. आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठी कायदा हवा. सद्य कायदे या गुन्ह्याला न्याय देऊ शकत नाहीत म्हणून लोकपाल कायदा हवा. हा कायदा लागू करण्यासाठी आपल्याकडे योग्य ते मनुष्यबळ नाही आहे, जे पण मिळतील ते भ्रष्टाचारी कशावरून नसतील, या प्रकारचे विचार माझ्यामते कायद्याविषयी नकारात्मक विचारसरणीचे फळ आहे. 

संजयचे विचार योग्य आहे आणि तशा आचरणा मुळे आपल्याला ३० ते ४० वर्षा नंतर नक्कीच आपल्याला पाहिजे तो, चिरायूशी बदल मिळेल.
लोकपाल कायद्यातील खालील कलम बहुतेक आपल्या चर्चेला उपयोगी आहेत
वरील कलमानमुळे हा कायदा बऱ्या पैकी यशस्वी होईल असे वाटते.

वैभव