संजयजी, लतापुष्पा आणि गणेश जगताप यांचा प्रतिसादाबद्दल आभारी आहे. पुढील
भाग मनोगतवर अट्ठावीस तारखेस पाठवला आहे. परंतू , शुद्धचिकित्सकाचा वापर कसा करतात ते नीट माहित नसल्याने सदर
भाग प्रसिद्ध होऊ शकला नाही. मी मराठीवर प्रसिद्ध झाला आहे. चिकित्सकाचा वापर जमल्यावर येथे तो भाग दिसू लागेल.
प्रतिसादाबद्दल परत एकदा आभार.