सर्वसाक्षी, एकदम बरोबर बोललात. सगळे जग स्वार्थावर चालते. जो स्वार्थ पाहण्यात कमी पडतो तो मागे पडतो. त्यामुळेच कदाचित आपले निःस्वार्थी तत्त्वज्ञान आपल्याला मागे ठेवते.