मांसाहार काय? आणि शाकाहार काय? आहाराचे नियम पाळून केला तर त्यात वाइत म्हणजेच तथाकथीत 'तामसी'/शेळपट असं काहीही नाही.ज्याला जे रुचेल आणि पचेल ते त्यानी बेलाशक खावं. त्यासाठी अमका वार बरोबर तमका चुक या कसोट्या गाढवपणाच्या आहेत... एखादी गोष्ट विषासमान असली तर ती कोणत्याही वारी खा... त्याचा दुष्परिणाम चुकत नाही... पण तस नसेल तर हे अश्या पद्धतीनी ''तयार'' केलेले तथाकथीत नियम पाळायला लागणं हे अपल्या मनाच्या बिशिस्त आणि कमजोर पणाचे द्योतक आहेत...