शेवटच्या तीन शेरांच्या पहिल्या ओळींत एक-एक मात्रा कमी आहे (धन्यवाद बेफिकीर) हे लिहिण्याच्या ओघात लक्षात आले नाही... हे मिसरे असे वाचावेत.
मोडला नव्हता कधी माझा कणा पण

काळजी आता कशाची मी करावी?

जीवनाला घाबरू की मृत्युला मी?