खोडी तिची मी काय केली?
कां जिंदगीचा राग आहे?
बघता ठसे श्वापद म्हणाले
"हा माणसांचा माग आहे"

- आवडले. शेवटचा शेरही आवडला.