नरेंद्रजी, तुम्हाला मदत करायला मलाही आवडेल. सध्या मी छोट्या छोट्या पुस्तकांची किंवा लेखांची भाषांतरे करू शकेन. कारण मला त्याची इतकी माहिती नाही. एकदा करायला लागले की आवाका वाढवता येईल. माझ्याशी जरूर संपर्क साधा.