हा ही एक खरा प्रसंग...आपल्याकडचा हळदीचा समारंभ एका सिंधी बाईला समजावून सांगताना एक काकू म्हणाल्या, "वो क्या है ना, हळकुंड लेनेका, उसको कुटनेका और लडकेको लगानेका"