वेळीच दक्ष करणारे कांही कमी झाले नाहीत. पण ते विखुरलेले! शिवाय 'जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे' अशा कामाला साथ द्यायला म्हणजे 'बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे' असे म्हणत पुढे येणारे कितिसे लोक पढे येणार? बदमाषांच्या शक्तिमान एक्जुटीला तोंड द्यायला अशा दक्ष लोकांची शक्ती कमी पडली. म्हणूनच , निशिकान्तराव  अण्णांच्या मागे तुमची शक्ती उभी करा. तर आमच्यासारख्या सामान्यांना कांही आशा आहे.