बाहेर पडण्यासाठी, कुठच्या ना कुठच्या प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी शुभेच्छा

तुम्हालाही सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा.

सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनी आला
बहीण काशी दारी येउनी ओवाळी मग त्याला
दसरा सण मोठा 
नाही आनंदा तोटा

ही  बालपणीची पुस्तकातली कविता आठवली. (मला माझ्या नावामुळे सर्व मुले नेहमी दसऱ्याला हे चिडवीत. )