दु:खी कुणी न माझ्या दिसले शवास अजुनी
येथे
दुःखी कुणी न दिसले माझ्या शवास अजुनी
असा बदल शब्दक्रमात केला तर ओळ (आहे त्याहूनही अधिक) सुबोध होईल असे सुचवावेसे वाटते.