१. शब्द २.चित्र ३. संपुर्ण देहाची जाणिव या पैकी सतत लक्श वेधणारे बिंदू १ व २ उत्तम समजले. तिसरा बिंदू संपुर्ण देहाची जाणिव सतत टिकवण्या करिता प्रभावी युक्ती सुचवावी कारण ते जमल्यास मला वाटते कि निम्मे मैदान मारल्या सारखे होईल ! या विशयावर स्वतंत्र लेख झाल्यास उत्तम ! आपल्याला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा! ईश्वर करो आपल्या लेखांची लवकरच शंभरी होवो! _ सतिश