व्यक्तिचित्र चांगले जमले आहे पण लेख मध्येच(ऍब्रप्ट्ली) संपल्यासारखा वाटला. क्रमशः आहे ना? पुढला भाग लवकर येऊ दे.