हे ज्या प्रकारातील आहे, त्याला "सेल्फ क्लास स्टेटमेंट" असे म्हटले जाते (मराठी प्रतिशब्द माहीत नाही).
उदाः "ह्या आमच्या गावात तुम्हाला खरे बोलणारा माणुस भेटणार नाही" असे तुम्हाला भेटलेला माणुस म्हणतो
तेव्हा -
         तो बोलतो ते खोटे का त्याच्या बोलण्याचा अर्थ खोटा ?
असा एकात एक गुंतलेला प्रश्न पडतो.
"सेल्फ क्लास स्टेटमेंट" ला तसे पाहता गंमत म्हणून पाहावे - त्यातून अर्थ लावावयाचा प्रयत्न करू नये.