'ही गजल राजकारण्याच्या वाचनात यावी ही माझी मनोमन इच्छा आहे. सध्याचे वातावरण बघता ती फलद्रूप होईल असे वाटत नाही.' हाच निराशावादी सूर आहे. तरीही तुम्हाला शुभेच्छा!

अहो राजकारणी माणसांना  कुठे वेळ आहे तुमच्या गजला ऐकायला? काव्ये करणारे आणि गाणारे यांची अगदी रेलचेल आहे. कमतरता आहे ती कांही कार्य करणाऱ्यांची!