असेच आहे... कितीही चीड आली तरी काही करू शकत नाही ह्याचीच चीड येते... कालच जनलोकपाल चे ध्वनिमुद्रण ऐकत होतो.. कपील सिब्बल बरोबर बोलले.. "कोणी पोलीस, फौजदाराची तक्रार करत नाही.. लोक घाबरतात हो "... कालच बातमी होती लोकसत्ता मध्ये बाणेर मध्ये पदक विजेत्यास मारले..
आताशी इंटरनेट वरही टाकता येत नाही.. ही बातमी वाचा... मला वाटले होते की फ्री स्पीच असेल इंटरनेट वरती... पण तोही मार्ग आताशी राहिला नाही..