वाचताना तुमच्याबरोबर शिवाजीनगर कोर्टात वगैरे फिरतोय आणि स्वतः सगळे पाहतोय ऐकतोय असे वाटले. (तुमच्या लेखणीत बोलका कॅमेरा आहे )बऱ्याच दिवसांनी लेखन वाचायला मिळाले. दिवाळीला लिहिले का नाही काही?