नेहेमीप्रमाणेच अप्रतिम लेखन. 'नारळ आणि शाल' असलेल्या पिशवीबद्दलच्या शेवटच्या वाक्यातून बरेच काही व्यक्त झाले. षटकार ठोकून सामना संपवावा तसे.