केवढा लांबलचक लेख, पण पूर्ण वाचल्याशिवाय सोडवेना. आजच्या लोकशाहीवर यांचेच तर नियंत्रण आहे. म्हणून तर अण्णांची लढाई लांब पल्ल्याची आणि कठीण आहे. कारण सध्याच्या लोकशाहीच्या या आधारस्तंभाना बाजूला करून त्याजागी त्याच ताकदीचे भ्रष्टाचारमुक्त भक्कम आधार कोठून व कसे मिळवायचे ? निवडणूकीचे वेळी ही जनता कोणाच्या मागे आजवर उभी राहात आली आहे?