सुभाष
सव्यसाची ह्या शब्दाची एवढी छान फोड करून दाखवल्याबद्दल आभार. अर्जुनाला सव्यसाची म्हणतात, ते माहित होतं, पण हे नाव उभयहस्ती असल्याबद्दल आहे, हे माहित नव्हतं.
आपला, मंदार...