लेखन नेहमीप्रमाणे सरस उतरले आहे. वस्तुस्थिती सगळीकडे साधारणपणे अशीच आहे. यावर उपाय काय ते मात्र समजत नाही. लोकांचे प्रबोधन? बंड? क्रांती? सद्भावनायुक्त हुकूमशाही?