एकदा ते मूळ परभाषेतील गाण्याचे भाषांतर आहे असे म्हटल्यावर हा प्रश्नच उरत नाही. आणी हे केवळ गाण्याच्याच बाबतीत नाही तर कोणत्याही साहित्यकृतीच्या भाषांतरास स्वतंत्र साहित्यकृती अशी मान्यता मिळत नाही मग ते अगदी पु̮. ल.देशपांडे यांनी ( एका कोळियाने)केले असले तरी !