भाषांतरित गाण्यांना  स्वतंत्र मराठी गाण्यांचे रूप देता येईल का?
या वाक्यावर माझे भाष्य होते. त्या साहित्यकृतीच्या दर्ज्याविषयी मला काही बोलायचे नव्हते. मी उदाहरण दिले आहे ती सुद्धा एक उत्कृष्ट साहित्यकृतीच आहे पण स्वतंत्र नाही.