शुद्ध मराठी, धन्यवाद. सोनपाटकी यांचे कोणी वारस असल्याचे कळले तर अवश्य कळवीन. मूळ लेखात काही दुरुस्ती करायची असेल तर कशी करायची?