शिष्याला जर गुरूची गंमतच करायची असेल तर तो आपला खटला दुसऱ्या वकिलाकडून लढवेल व कोर्टात सरळ मी पहिली केस जिंकल्यावर पैसे देणारच आहे असे कबूल करेल अर्थातच कोर्टाला ते मान्य करावेच लागेल अश्या तऱ्हेने तो केस जिंकला तरी तो स्वतः वकील म्हणून कोर्टात उभा राहिला नसल्याने करारानुसार त्याला गुरूला फी देणे बंधनकारक ठरणार नाही.