निशिकांतजी आभारी आहे. आमचे एक ज्येष्ठ सभासद म्हणतात, कविता कधी जुनी वा नवीन असत नाही, पण ऊल्लेख केल्याशिवाय राहवत नाही, ही कविता खुप जुनी आहे, राजकारण्यांसमोर वाचली होती व हीला पुरस्कार मिळाला होता. नव्या पीढीला काही शब्द कळावेत हा उद्देशही आहे. धन्यवाद.