आणखी एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी होती पण राहून गेली. गुलाम अलीसारखे उच्च दर्जाचे गायक गातात तेंव्हां त्यांचे उच्चार कधी-कधी कळत नाहींत. पण जगजीत सिंग, पंकज उधास व अनुप जलोटा यांच्यासारख्या भारतीय गायकांच्याबाबतीत मात्र, त्यांची जीभ 'हलकी' असल्यामुळे असेल पण, उच्चार नीट ऐकू येतात व त्यामुळे कळतात.