एकदम कोर्ट रुम आणि त्यामध्ये फिरणारे काळे झगे डोळ्यासमोर तरळून गेले. मुक बधीरांच्या विचाराला जणू वाचाच फोडली, विशेष म्हणजे कुठेही वाचकाच्या मनावरील पकड कमी न करता. संपूर्ण लेखच छान!