अश्या दुर्मिळ पुस्तकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! सावरकर हे स्वतःच इतिहासाचे इतके धगधगते पान आहे की तथाकथित पुढाऱ्यांना त्याचाकडे नजर टाकणेही अवघड जाते.