कोण खेळला कैसा येथे पाहून घे,मला कुणाची जीत नको वा हार नको!!!
मला झेलता यावे इतके पदरी दे,मला पाहिजे ते ही काही फार नको
---क्या बात है! पुढील लेखनाची प्रतीक्षा!
जयन्ता५२