जगजितसिंह आवडत्या गायकांपैकी एक होते. ते अत्यवस्थ असल्याची बातमी कळल्यावर त्यांचा अंतकाळ समीप आल्याची जाणीव झाली होती तरीही ते गेल्यावर दुःख झालेच.
आपण काही उर्दू शब्दांचा अर्थ दिला आहे, त्यातले दोनतीन शब्द वगळता बाकीच्या शब्दांचा भरपूर वापर साठी सत्तरीच्या दशकातील हिंदी चित्रपट गीतांत आढळतो. त्यामुळे रसिकांना ते नवीन अथवा अवघड वाटू नयेत.
जाता जाता : साहिल म्हणजे किनारा की नावाडी?
तसेच, इंद्रधनुष्याला 'कहकशाँ' असाही एक शब्द आहे बहुधा.