वाटव्यांनी गायलेली 'यमुनाकाठी ताजमहाल' आणि 'तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली' ही गाणी अनिल भारतींनी लिहिलेली आहेत अशी माहिती मिळाली.