क्षीरसागरसाहेब,
आपल्या रसिक प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
पण सरकती... मधली तुम्ही दिलेली शब्दरचना बरोबर नसावी.
हा दुवा उघडून पाहाः दुवा क्र. १
इथे पूर्ण गझल रोमन स्क्रिप्टमध्ये दिलेली आहे. त्यात 'त्या' दोन ओळी अशा आहेत:
वो बेदर्दीसे सर काटे 'अमीर' और मैं कहूं उनको
हुजूर आहिस्ता आहिस्ता, जनाब आहिस्ता आहिस्ता
तुम्ही दिलेल्या शब्दरचनेशी हे शब्द जुळत नाहींत.
रोमन अक्षरे वापरायला बंदी असल्यामुळे पूर्ण कविता कॉपी-पेस्ट करू शकत नाहीं. पण आपण मूळ दुवा उघडून पाहावा ही विनंती.
तुम्ही उल्लेखलेल्या इतर गझला मी ऐकलेल्या आहेत. तुमच्या निवडीसुद्धा मस्तच आहेत. पण पण जगजीतजींच्या सगळ्या गझलाबद्दल लिहिणे मला अशक्यच होते.
पुनश्च धन्यवाद.