लतापुष्पाताई,
धन्यवाद. माझी आईना-ए-गझलची प्रत आता घरी नाहीं. 'साहिल'चा मी दिलेला अर्थ बहुतेक बरोबर आहे. ("तेरा साहिलपे आना गजब हो गया"या शेराचे शब्द आठवत आहेत) पण उद्या तपासून सांगेन.
धनुक हा शब्द बहुदा उर्दू नाहींये (संस्कृत असावा), पण जगजीतजींनी  ही गझल गाता-गाता थांबून स्वतःच हा शब्दार्थ सांगितला आहे. म्हणून मला आता ती गझल शोधून तपासावे लागेल. ते मी येत्या एक-दोन दिवसांत करेन मग लिहीन.
पुनश्च धन्यवाद.