आपण दिलेला 'साहिल' चा अर्थ बहुधा बरोबर असावा. 'आपकी नजरोंने समझा प्यार के काबिल मुझे' या गीतात 'कोई तूफ़ानोंसे कह दे, मिल गया साहिल मुझे' अशी एक ओळ आहे. त्यावरून साहिल म्हणजे किनाराच असावा.