जगजितसिंह यांची ही ग़ज़ल व्यक्तिशः मला फारशी आवडत नाही. पण 'आहिस्ता'  शब्द असलेल्या दोन वेगळ्या गजला  मात्र अतिशय आवडतात. त्यातली एक ग़ुलाम अलींनी गायिलेली 'संग रहने की खायी थी कसम, जरा आहिस्ता चल' आणि दुसरी अधिक आवडती पंकज उधास यांची 'दर्द की बारिश सही मद्धम, जरा आहिस्ता चल'.