कारण तो गझलेचा मक्ता असल्यामुळे संकेतानुसार तिथे शायरचं नांव हवं
मी पंचवीसेक वर्षापूर्वी जेव्हा ही गझल ऐकली तेव्हा मला त्या ओळी मी लिहील्यात तशा वाटल्या होत्या.
आज मी जेव्हा ती गझल पुन्हा वाचली तेव्हा वाटलं माझे शब्द जास्त नजाकतीनी आशयाशी समरूप होतात.
वजनाच्या दृष्टीनी आणि अर्थाच्या सहजतेतून तुम्ही बघा
वो बेदर्दीसे सरका देना मुझे और मैं कहूं उनसे
हुजूर आहिस्ता-आहिस्ता, जनाब आहिस्ता-आहिस्ता
(अमीरची फुल माफी मागून) , ती गझल आणखी नादपूर्ण होते आणि 'सर काटे' पेक्षा 'सरका देना' जास्त लाघवी वाटतं. अर्थात हा माझा गझलियतचा मूड आहे
संजय