तात्या

तुमचं (कि तुझं?) सहर्ष स्वागत आहे मनोगती कुटुंबात... अर्थात तू सुभाषला वगैरे ओळखतोसच तसापण, तेव्हा वेगळं लिहायला नको खरं तर. तुझे रागदारीवरचे आणि गाण्यांवरचे लेख आवडले... फारसं कळत नसलं, तरी कुठे सूर घसरलाय इतपत समजतं. होऊन जाऊ दे महफ़िल! आईंना सप्रेम नमस्कार!!

मंदार...