जगजीत-जींची बहुतेक सर्व गाणी गंभीर प्रकृतीची असतात. हे जरा खट्याळ आहे म्हणून मला आवडते.
आईना-ए-गझल मध्येही तोच (किनारा) अर्थ दिला आहे. शिवाय दोन शेरही दिले आहेत.
तक्सीम (वाटणी) भाइयोंमें मुसावातसी (बरोबरी) हुई
साहिल उसे तो मुझको समंदर दिया गया
मंझदारतक पहुंचना तो हिम्मतकी बात होती है
साहिलके आसपासही मंझदार बन गये