सादरीकरण मलाही आवडले. पालक उभा चिरून जास्त चांगली नक्षी येईल असे वाटते, करून बघायला हवे. लसूणी पालकाची पाकृ तुझीच होती का? करून बघितली छानच झाली. सादरीकरणावरून तुझी असावी असे वाटते. हे पराठे नक्की करीन.