ह्या थोर गायकाला श्रद्धांजली....

तसेच साहिल शब्दावरून आठ्वले मलाही असा प्रश्न पडला होता "मौज" या शब्दाच्या अर्थाबद्दल...

१) तू गंगा की मौज मे जमुना की धारा....
२) एक प्यार का नगमा हे, मौजोकी रवानी ...

कोणी खुलासा करेल का?