नसली तर विषय भरकटतो. विषय एक आणि प्रतिसाद भलतेच अशी स्थिती होते.

शब्द आणि त्याचे अर्थ असे आहेत :

सोर्स : स्टेट बोर्ड ऑफ लिटरेचर अँड कल्चर (महाराष्ट्र शासन) चा उर्दू-मराठी शब्दकोश

साहिल : किनारा (पान ४४६)

नावाडी : माझी (झ खाली नुक्ता) , माझी चा दुसरा अर्थ भूतकाळ

कहकशां : आकाशगंगा (पान ७०)

मौज : लाट

संजय