राजेंद्र देवी-जी,मौज म्हणजे लाट. हा शेर वाचाःन हुआ सुकूं (संतोष*) मयस्सर (प्राप्त) मुझे बहरे (समुद्र*) जिंदगीमें (*अनेक अर्थ आहेत)किसी मौजने डुबोया किसी मौजने उभारा