हिंदी--उर्दूमध्ये  'झ'ला नुक्ता नसतो.  आपण देत नसलो तरी, मराठीत मात्र असतो. झ़बल्यातला झ़ इंग्रजी-मराठीत आहे, हिंदी-उर्दूत नाही.  शुद्ध शब्द माँझी आहे.  महाराष्ट्र शासनाच्या शब्दकोशात 'झ'ला नुक्ता कसा काय दिला आहे, कल्पना नाही.
माँझीचा भूतकाळ हा अर्थ मला माहीत नव्हता.
मौज़ हा अरबी शब्द आहे, त्यातल्या ज़ ला नुक्ता आहे....अद्वैतुल्लाखान