सध्या इतकेच.
सविस्तर प्रतिसाद देण्यासाठी मस्तक जाग्यावर पाहिजे. लेख वाचल्यावर सुन्न बधिरता आली आहे. वास्तव शक्य तितकी तटस्थता ठेवून मांडले असले तरी ते बधिर करणारेच आहे.