मलाही असेच वाटले होते पण एकतर नुक्तावाली अक्षरे टंकायचा कंटाळा आला आणि 'विषयाची पुरेशी माहिती', 'प्रामाणिक इच्छा' वगैरे आड आले.

माजी-माझी चा घोटाळाही लक्षात येऊन राहिला होताच.