मला माझी आठवण झाली, तसही समाजात "नापास झालेली मुलं लवकर नोकरीला लागतात आणि त्यांना दुनियादारी लवकर समजते असं म्हणतात...." माझं पण तसचं काहीस झालं होतं - असो पण तेंव्हा जे शिकलो ते आज आयटी कंपनीच्या मानाच्या पानवर(ऐटी'त) सुद्धा मदतशील आहे :)
बहुदा सर्वांचीच पहिली नोकरी अशीच असते... खुप काही शिकवणारी, स्वतःची खरी ओळख करून देणारी, पैश्याची ओळख करून देणारी... "येह पैसा जो है, ये बोहोत मुष्किल से मिलता है.... और इसे कमाने के लिये बोहोत मेहनत करनी पडती है" !
पुलेशु.
आशुतोष स. दीक्षित.