तो (तुझी) माझीतल्या झ सारखा नाही. हा शब्द स्मृतीतून दिला आहे शब्दकोशातून नाही त्यामुळे तिथे पान क्रमांकाचा उल्लेख नाही आणि मला तो शब्दकोशात सापडला नाही.
तुम्ही म्हणता तसा तो शब्द मांझी नाहीये, म वर अनुस्वाराचा प्रश्नच येत नाही
माझी नावाडी या अर्थानी 'ओरे माझी मेरे साजन है उसपार, मैं इसपार' या एस. डी. च्या गाण्यात आहे
तुम्ही म्हणता त्या झ खाली नुक्त्याची दखल घेतलीये पण उच्चारणात झ वरचा आघात दाखवणारा उर्दू शब्द वाचनात आला तर याची शहानिशा निश्चीत करीन.
माझी म्हणजे भूतकाळ, या अर्थी साहिरचा एक शेर आहेः
मेरे हमराहभी रूसवाईंया है मेरे माझी की
तुम्हारे साथभी गुजरी हुई रातोंके साए है
....(चलो इक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनों)
संजय
हे नुक्ते टाईप कसे करायचे?