आमची आजी कोळसे वाल्या भैयाला...

"अरे भय्या, तुम ऐसा कोळसा कशाला देता है? हमने भांडी घाश्या तो कोळसाबी काळा और हमारा भांडाभी काळाच..."

आता काय उत्तर देणार तो भय्या तरी??