फोटोत फरच सुंदर दिसते आहे कणिक आणि लाटलेली चपातीपण. आता करून बघीन. छान पदार्थ सांगितलात आणि सोपा पण.